खोलापूर येथील संत पीटर चर्चमध्ये नाताळ उत्साहात साजरा

खोलापूर, भातकुली :-
नाताळचा सण शहरासह ग्रामीणमध्येही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील संत पिटर चर्च मध्ये ख्रिसमस साजरा करण्यात येतोय. चर्चमध्ये नाताळनिमित्त विविध देखावे…तयार करण्यात आले. यातून सामाजिक संदेश देण्यात आले. प्लास्टिक मुक्त कचरा मुक्त आपले गाव करूया नागरिकांनो आपण सर्व मिळून आपला देश भ्रष्टाचार अत्याचार मुक्त करू या.. अशा प्रकारचे संदेश फलक लावून नागरिकांनी लावले देण्यात आले
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील संत पिटर चर्च मध्ये नाताळ चा सण साजरा करण्यात आला चर्च प्रमुख फादर जोश के. यांचा शाल व श्रीफळ देऊन खासदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला – मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा देखील दिल्या.. ख्रिस्मसनिमित्य निमित्त विविध देखावे तयार करण्यात आले. प्लास्टिक मुक्त कचरा मुक्त आपले गाव करूया नागरिकांनो आपण सर्व मिळून आपला देश भ्रष्टाचार अत्याचार मुक्ता करूया.. अशा प्रकारचे संदेश फलक लावून सामाजिक संदेश देण्यात आले यावेळी खोलापूर येथील सरपंच सरला इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राजू पवार, कल्याणी खोपे, उपस्थित होते,
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव देशभरात उत्साहाने व भक्तिभावाने साजरा करण्यात येतोय. त्यानिमित्य विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय ताज्या बातम्यांसाठी पहात रहा सिटी न्यूज .