AmravatiFestival NewsLatest News
सेंट फ्रांसिस झेवियर कॅथ्रेडल चर्च मध्ये प्रार्थना
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतोय. अमरावतीच्या सेंट फ्रांसिस झेवियर कॅथ्रेडल चर्च मध्ये नाताळचा सण साजरा करण्यात आला. समाजाच्या आरोग्याकरिता प्रभू येशूकडे प्रार्थना करण्यात आली. शेकडो ख्रिस्त बांधवानी धर्मप्रांत बिशप यांचे आशीर्वाद घेतले ,कार्यक्रमात पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या शांतता कमिटी ने शुभेच्छा दिल्या आमदार सुलभा खोडके यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या तर ख्रिस्ती बांधवांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहाने साजरा होतोय. येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करताना त्यांनी दिलेली शिकवण पाळणं त्याच आचरण करणं गरजेचं आहे.