LIVE STREAM

AmravatiLatest News

महानगरपालिका अतिक्रमण विभाग व पोलीस विभागा समवेत संयुक्तपणे घुमंतुकाचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही

अमरावती :- पोलीस आयुक्त यांच्या आदेशान्वये शुक्रवार दिनांक २७/१२/२०२४ रोजी सिटी कोतवाली चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनामध्ये रात्री ११.०० ते रात्री ३.०० वाजेपर्यंत शहरातील मुख्य रस्त्यावरील /फुटपाथवरील असलेले घुमंतुकाचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली. सदर कार्यवाही मध्ये अतिक्रमण पथक प्रमुख श्री.योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद व पोलीस मुख्यालयाचे पोलीस कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यवाही मध्ये घुमंतुकाचे दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!