LIVE STREAM

AmravatiLatest News

मानकरी ठरला तो म्हणजे BSP कॉलेज परतवाडा मधील कबीर खंडेलवाल…

पुढील करिअर साठी तो पुणे इथे गेला . Tyach प्रो कबड्डी कॅम्पला सुद्धा 2018 साली नंबर लागले पण पायाचा लीगमेंट तुटल्या मुळे तो 2 वर्ष खेळू शकला नाही नंतर 2020 साली त्याने विदर्भ संघांचे प्रतिनिधित्व केले आणि आयोध्या येथून कबड्डी मध्ये सिनियर नॅशनल झाला अचलपूर तालुक्यातून 40 वर्षानंतर कोणी सिनियर नॅशनल झाला तो म्हणजे आकाश उर्फ कबीर खंडेलवाल . नंतर 2022 मध्ये त्याने गरुड, यशोमती मय्या के नंदलाल , मॅडम सर , सासुराल सिमर का 2, शक्ती सारखे मोठे टीव्ही शो केले .आणि आता तो 2024 चा NFMG मिस्टर इंडिया चा मानकरी ठरला आहे .याचे श्रेय तो आपले आई वडील बहीण भाऊ, तशेच

पूजा जी पंडित, मित्रपरिवार , bsp कॉलेज चे सर्व शिक्षक गण . सोनुकले विदद्यालय वडगाव मधील शिक्षक लोकांना देत आहे तशेच ,(जितू भाऊ ठाकूर ), डफळे सर .दिलीप भाऊ घोटकर, अरुण भाऊ घोटकर, जितू भाऊ रोडे , मेहेरे सर , मुन्नाभाऊ पाटील , सुजित शेवता , अनिल भाऊ तायडे ,गोविंद भाऊ मोहितरे,रुपेश लहाने, सचिन देशमुख , सागर ठाकूर . आशिष पवार , मनोज भय्या नंदवंशी , गज्जू ठाकूर , कुलदीप बावरी, कालू सिंग, अक्षय अडवाल,rd भाई, चेतन खाटीक, निलू तांबे, सिद्धू, डेनी,कार्तिक नंदवंशी,ऋषीं चौधरी,आकाश निळे,विजु चौधरी अल्लू, मन्नू अहिर, गोलू चौधरी, सुरज कश्यप, संगम नंदवंशी, पप्पू भय्या, दीपक पंडुळे,उपेन भाऊ बछले, गौरव काले, संतोष नंदवंशी भय्या,मनीष खंडेलवाल,राजेश नंदवंशी,राज मेटकर , शिवाकाले , पांडुरंग खडके,इशू भाऊ बरवट,नितु सोनपुरे, पवन, तेजू,नंदवंशी,हर्षल चाफले, विकास अतकरे,सोपान खुले, गोपाल खडसे, बाळीराम सोनुकले, राहुल यादव, निकी यादव राहुल इंगळे, सुशील यादव, विनोद पाटील अतकरे,सुनील पाटील अतकारे, पिंटू पाटील अतकरे,विकी, सिंधू नंदवंशी, हेमचंद्र नंदवंशी,पाटील अतकरे, अतकरे,दीपक शेंद्रे, यदु पाटील अतकरे सोपान सहारे, नितेश शेंद्रे,अजय कोयरे, अमोल चौधरी, मनू शेंद्रे,विनोद शेंद्रे,पप्पू चामलाटे,राजेश चामलाते, अमोल कळस्कर, योगेश पोसगे, संजय गायन, प्रकाश गायन,परशुराम गायन,कैलास काले..ब्रम्हदेव वानखळे, बाळूभाऊ हिरुडकर, विठ्ठल भाऊ ढाकरे,रामकिसन जी हरणे,चंदर खडके,शंकरावं येवले परिवार, विशवनाथ सहारे, समस्त, सहारे आणि शेंद्रे परिवार, गौरव कण्हेरकर, प्रशांत कण्हेरकर,नितीन नेवारे,सुधीर कळस्कर, राहुल सपकाळ, गजानन झगडे, गौरव पारधी, अंकुश माहोरे, अजय भोरे,धीरज सुरतने,गजानन बावनकर, आकाश बावणकर,विशाल काले, राहुल ठाकरे, दीप गिरी,प्रदीप भाऊ अ तकरे, गाडगे परिवार, गजानन ब्राम्हणकर, पोफडी सर,रोशन, सदा शेंद्रे,भाऊ पाली,चंद्रशेखर क्रीडा मंडळ सर्व खेळाडू.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!