नवीन वर्षाच्या स्वागतासाठी परतवाड्यातील ढाबे , हॉटेल सजले

2024 वर्ष संपण्याचा आजचा दिवस म्हणजे थर्टी फर्स्ट डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय व नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत केलं जातंय परतवाड्यातील ढाबे हॉटेल सेलिब्रेशन पार्टीसाठी सजले आहे. थर्टी फर्स्ट डिसेम्बरसाठी परतवाड्यातील हॉटेल्स ढाबे येथे विशेष तयारी करण्यात अली आहे धारणी मार्गावरील विदर्भाचा सर्वात मोठा उमेश मांडवगडे यांचा पंजाबराव पाटील वराडी ढाबा उमेश मांडवगडे यांच्या ढाब्याची शाखा अकोल्यासह अमरावती जिल्ह्यात पसरल्या आहे अ अमरावती मोर्शी अकोला अशा विविध ठिकाणी त्यांनी पंजाबराव पाटील वराडी ढाबा उघडला आहे . नवीन वर्ष 2025 च्या स्वागतासाठी आज ठिकठिकाणी जल्लोष पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी हॉटेल्स ढाबे येथे पार्ट्या केल्या जातात. मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र येऊन जल्लोष करतात. त्यासाठी सजावट, खाद्यपदार्थ यांची रेलचेल हॉटेलमध्ये केली जाते. थर्टी फर्स्ट साजरा करताना जपून करा स्वतःची काळजी घेऊन सुरक्षिततेने करा असं आवाहन सिटी न्यूज करत आहे