Latest NewsMaharashtra
महाज्योतीने पेटवली उज्ज्वल भविष्याची ज्योत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससीमार्फत २०२२-२३ च्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी (राजपत्रित) पदाच्या परीक्षेमध्ये राज्यात मुलींमध्ये प्रथम आलेल्या ‘महाज्योती’च्या मैत्रेयी जमदाडे यांचा सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी, त्यांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ हे पुस्तक भेट देत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!