Amaravti GraminLatest NewsMaharashtra Politics
मालेगाव नंतर अमरावती वर किरीट सोमय्या यांची एक्स वर खळबळजनक पोस्ट, जाणून घ्या काय म्हटलं

अमरावतीच्या अंजनगाव सूर्जी तहसीलदारांनी गेल्या 6 महिन्यात बांगलादेशी आणि रोहिंग्याना 1100 प्रमाणपत्र दिल्याचा खळबळजनक आरोप भाजपा चे किरीट सोमय्या यांनी केला आहे..किरीट सोमय्या यांनी एक्सपोस्ट करून धक्कादायक आरोप केला आहे..
अंजणगावसुर्जी तहसीलदाराने रोहिंग्या आणि बांगलादेशी ना 1100प्रमाणपत्र वाटप केल्याच्या किरीट सोमय्या यांच्या आरोप नंतर आता जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन कोणता तपास करणार प्रकरण सत्य आहे का यावर समिती नेमणार का हे आता पाहावं लागणार आहे