Amravati
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखोंच्या भ्रष्टाचाराची तक्रार
अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखोंच्या भ्रष्टाचाराची तक्रार संचालक #वर्षा_कैलास_आवारे यांनी डी. डी. आर. #अमरावती यांच्याकडे चौकशीची मागणी केली कोथरूड, धामणगाव गढी, आणि असतपुर येथील शेड्समध्ये झालेले भ्रष्टाचार सभापती #राजेंद्र_गोरले यांनी पारदर्शक कारवाईची मागणी केली आहे