Crime News
अजनी_पोलिसांनी 24 तासात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली
अजनी_पोलिसांनी 24 तासात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली पोलिसांनी 24 तासात कार चोरी करणाऱ्या आरोपीला अटक कीर्तीदर हाऊसिंग सोसायटीतून झाली होती कार चोरी आरोपी अविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास सुरू