melghat
“मजुरी थकली, आदिवासी संकटात”
मजुरी थकली, आदिवासी संकटात” रोजगार हमी योजनेच्या मजुरांना वर्षभरानंतरही मजुरीची रक्कम नाही मिळाली रोजगार हमी योजना ही आदिवासींसाठी जीवनावश्यक आर्थिक साधन मजुरांनी थकीत रक्कम त्वरित अदा करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन