Crime NewsNagpur gramin
येवला येथे नायलॉन मांजा ने एका तरुणाचा गळा कापल्याची दुर्दैवी घटना
नायलॉन मांजा ने आणखी एका तरुणाचा गळा कापल्याची दुर्दैवी घटना #येवला येथे नगरपालिका व येवला पोलीस यंत्रणा द्वारे नायलॉन मांजा जनजागृती रॅलीचे आयोजन लहान मुले व वृद्ध तरुण यांचे गळे कापण्याचे वाढतच आहे प्रमाण