AmravatiLocal News
शेतकरी अडचणीत, अचलपूर बाजार समितीत कापूस खरेदी ठप्प
शेतकरी अडचणीत, #अचलपूर बाजार समितीत कापूस खरेदी ठप्प #अचलपूर बाजार समितीत कापूस खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना नुकसान जिनिंग फॅक्टरीकडून फक्त ₹7000 प्रति क्विंटलचा भाव आधारभूत किंमतीपेक्षा कमी केंद्र सरकारने कापसाची आधारभूत किंमत ₹7521 प्रति क्विंटल जाहीर केली समितीचे सभापती #राजेंद्र_गोरले यांचा सीसीआय परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू