LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावतीत शांतता राखण्यासाठी कलम 37 लागु

1. शांतता राखण्यासाठी कलम 37 लागू:
अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कलम 37 (1) आणि (3) जारी केले.
 2. प्रतिबंधात्मक आदेश 17 ते 31 जानेवारीपर्यंत लागू:
17 जानेवारीपासून 31 जानेवारी 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत हा आदेश राहणार आहे प्रभावी.
 3. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा:
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
 4. संपूर्ण पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रावर प्रभाव:
अमरावती पोलिस आयुक्तालयाच्या सर्व हद्दीत हा आदेश अंमलात राहील.
 5. पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन:
कायद्याचे पालन करा आणि शहरातील शांतता टिकवण्यासाठी सहकार्य करा, असे नागरिकांना आवाहन.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!