AmravatiCrime News
अमरावतीतील एका लहान मुलाचे जीवन संकटात
अमरावती बस डेपोमध्ये कानाच्या मशीनची चोरी, किंमत 5 लाख रुपये दोन वर्षाच्या गरीब मुलाचे ऑपरेशन झाल्यावर चिपसह दिली होती ही मशीन मशीन शिवाय मुलाचे ऐकणे व बोलणे अशक्य, भविष्यासाठी धोका