Uncategorized
खैरगाव शेतकऱ्यांची मुख्यमंत्री कडे पांदण रस्ता रचनांसाठी मागणी
खैरगाव शेतकऱ्यांची मुख्यमंत्री कडे पांदण रस्ता रचनांसाठी मागणी खैरगाव ते बारड रस्ता अतिक्रमणामुळे बाधित शेतकऱ्यांना पावसाळ्यात वाहतुकीत होणाऱ्या अडचणींसाठी मुख्यमंत्र्याकडे निवेदन आमदार श्रीजया_चव्हाण यांनी पांदण रस्ता त्वरित मार्गी लावण्याची दिली आदेश