AmravatiCity CrimeLocal News
महा ई- स्कॅन घोटाळा, घंटा गाड़ी गायब, क्यूआर कोड स्कॅनिंग सुरू
महा ई- स्कॅन घोटाळा, घंटा गाड़ी गायब, क्यूआर कोड स्कॅनिंग सुरू कचरा संकलनात हलगर्जी, शहर गंदगीच्या विळख्यात नागरिक संतप्त #मनपा अधिकारी डोळेझाक, नागरिक स्वतःच्या कचऱ्याची जबाबदारी उचलायला मजबूर