Local News
राजवीर_संघटनेचा महासंमेलन महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू
राजवीर_संघटनेचा महासंमेलन महानगरपालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू महानगरपालिका निवडणुकीसाठी राजवीर_संघटनेचे महाकर्मचारी संमेलन. आमदार सुलभा_खोडके यांना निवडणूक जिंकून देण्यासाठी मुस्लिम बहुल पश्चिम भागातील जनतेचे आभार. राजवीर संघटनेचा निर्धार – गरीब जनतेचे प्रश्न महानगरपालिकेपर्यंत पोहोचवणार