Amaravti GraminAmravati
राज्य परिवहन निगमचे खराब व्यवस्थापन बंद पडणाऱ्या बसेस प्रवाश्यांची ओढाताड
राज्य परिवहन निगमचे खराब व्यवस्थापन बंद पडणाऱ्या बसेस प्रवाश्यांची ओढाताड अमरावती मार्गावर राज्य परिवहन बसेस बंद, प्रवाशांना त्रास “अमरावती-परतवाडा मार्गावर दररोज चार ते पाच बसेस होतात बंद 20 जानेवारीला चांगापूर फाट्यावर शिवशाही बस बंद, टायर पंचर “महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे चालक-परिचालकही त्रस्त