इंडो नेपाल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची यशाची कामगिरी

स्थानिक-परतवाडा येथील महाराष्ट्र वाडो काई कराटे असोसिएशन च्या विद्यार्थ्यांनी दिनांक 18,19 जानेवारी 2025 रोजी बडोदा,गुजरात येथे झालेल्या इंडो- नेपाल चॅम्पियनशिप मध्ये एकूण 35 पदक प्राप्त करून महाराष्ट्राचे नाव इंडो नेपाल स्पर्धेमध्ये उंचावले या स्पर्धेमध्ये अचलपूर परतवाडा येथील एकूण वीस(20) विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या वजन व वयोगटांमध्ये या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धा 14,17 ,19 व 19 वरील वयोगटांमध्ये घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये
कु.आरोही मंगेश गायकवाड :- (Silver / Silver)
कु. ग्रेसीया गुलाबनाथ चव्हाण :-(Silver / Silver)
कु.मुमताहा साकीब बॅग :-(Gold / Bronze)
कु. आराध्या सागर महल्ले:- (Gold / Silver)
कु. आनंदी योगेश गायकवाड:-(Bronze / Bronze)
कु. मुण्मई योगेश सगळे:-(Silver/ Silver)
कु. मुग्धा नेवले :-(Silver / Silver)
श्रीतेज गोपाल शेरेकर :-(Gold / Silver)
सोहम गणेश खंडेजोड:- (Bronze)
सोहम अमोल वर्धे :-(Bronze/ Bronze)
अर्णव चक्रधर पर्वतकर:-(Silver / Bronze)
कु.प्रेरणा गुप्ता:-(Silver/ Silver)
कु.प्रियंका पांडे :-(Gold / Silver)
कु.वैशाली जयप्रकाश तिवारी:-(Silver / Bronze)
कृष्णा जयप्रकाश तिवारी:-(Bronze / Bronze )
दुर्गाप्रसाद अतुल निराळे:- (Gold/ Bronze)
यज्ञेश नरेश लोखंडे:- (Silver/ Silver)
वेदांत रवी डाहे:-( Gold / Silver )
अनुज बाळकृष्ण वाकोडे
आस्था रवी डाहे
या सर्व खेळाडूंनी काता व कुमिते अश्या दोन (2)प्रकारांमध्ये सहभाग घेतला व वेगवेगळे पदक प्राप्त करून एकूण 35 पदकांची कमाई करून इंडो नेपाल चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राचा ठसा उमटविला या यशस्वी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपले मुख्य प्रशिक्षक तथा मार्गदर्शक
श्री. मंगेश प्रभाकरराव गायकवाड सरांना दिले .
या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन श्री.कॅनडी सर, श्री. दिनेश ठाकरे, सर श्री.योगेश गायकवाड सर ,श्री. धनंजय लव्हाळे सर,
श्री. अमोल वर्दे सर, श्री.साकीब बॅग सर,