Latest NewsMaharashtramelghat
महाराष्ट्र राज्यपाल श्री सी.पी.राधाकृष्णन यांच्याहस्ते मेळघाटचे आ. केवलराम काळे यांचा वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यक्रमात सत्कार

मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित वनवासी कल्याण आश्रम,महाराष्ट्र तर्फे आयोजित नवनिर्वाचित जनजाती आमदार सत्कार कार्यक्रमात महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री सी.पी.राधाकृष्णन साहेब यांनी मेळघाटचे लोकप्रिय आमदार मा.श्री केवलरामजी काळे साहेब यांचे स्वागत करण्यात आले सोबत श्री सत्येंद्र सिह अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम,महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री प्रा.डॉ.अशोकजी उईके,अन्न व औषध पुरवठा मंत्री श्री नरहरी झिरवाळ,सर्व आमदार,वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी उपस्थित होते.