Accident NewsLatest NewsVidarbh Samachar
यवतमाळ ; स्कूल बस झाडावर आढळल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू

उमरखेड खाजगिशाळेची बस झाडावर आदळून शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उमरखेड येथे घडली. उमरखेड येथील खाजगी शाळेची बस झाडावर आदळून पलटी झाल्याने बसमधील कु हिमा सरकाटे वर्ग 8 वा या मुलीचा दुर्दवी मृत्यू झाला. बसमधील इतर सर्व विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला असून त्यांना सुरक्षित घरी पाठवली अशी माहितीमहिमा सरकटे परिवारात तब्बल तेरा वर्षानंतर महिमा ही जन्माला आली होती. महिमा च्या जाण्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे