Latest NewsTop Stories
शंकर पटात बाजी मारणाऱ्या लक्ष्मीची यशोगाथा
शंकर पटात बाजी मारणाऱ्या लक्ष्मीची यशोगाथा तळेगाव_दशासर येथे आयोजित शंकरपट स्पर्धेत लक्ष्मीने मारली बाजी लक्ष्मीने १५० मीटर महिला शंकरपट शर्यत फक्त ११.९६ सेकंदात पूर्ण करून केला विक्रम प्रस्थापित वडिलांच्या प्रोत्साहनाने आणि कठोर मेहनतीने ही शर्यत जिंकून संपूर्ण गावाचे नाव केले उज्वल