AmravatiLatest NewsLocal News
अतिक्रमण विभाग अंतर्गत अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही

मा.आयुक्त व मा.उपायुक्त प्रशासन यांच्या आदेशाने बुधवार दिनांक २९/०१/२०२५ रोजी अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे निरीक्षक अन्सार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी चौक, चित्रा चौक, इतवारा बाजार, चांदनी चौक, नागपुरी गेट, जमील कॉलनी, रुख्मिणी नगर, पंचवटी चौक, गाडगे नगर, कठोरा नाका,येथे साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली २ ट्रक साहित्य जप्तीची अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. सदर ठिकाणी रोडच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण निर्मूलनाची कार्यवाही करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारकांना सूचना देण्यात आल्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्यास दैनंदिन कारवाई सुरू राहणार सदर कार्यवाहीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.