शिवसेना ( उबाठा ) पक्षाच्या वतीने हळदीकुंकू व उखाणे स्पर्धेचे भव्य आयोजन रथत्पमीच्या निमित्ताने

दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या वतीने हळदीकुंकू भव्य उखाणे स्पर्धेचे आयोजन रथत्पमीच्या निमित्ताने गुरुवार 30/1/2025 रोजी करण्यात आले यावेळी दोन उखाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते
यांना देण्यात आले महिलांनी खूप हिरिरीने दोनही स्पर्धेत सहभाग घेतला एक मिनिटाच्या एक उखाण्यामध्ये मराठी सण (त्यौहार)दर्शवणारा उखाण्या मध्ये 22 महिलांनी सहभाग घेतला तर एक मिनिटाच्या अनेक उखाण्यांमध्ये 74 महिलांनी सहभाग घेतला स्पर्धा ही उत्साहात गमतीत खूप सुंदर रंगलेली होती या स्पर्धकाचे परीक्षण करण्याकरिता सौ सुप्रिया प्रविण केवले व सौ संपदा खेडकर यांनी केले व मनसंचालन सौ विशाखा प्रवीण हरमकर नी केले कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेच्या प्रीती ताई संजय बंड व जिल्हाप्रमुख महिला संघटिका प्रतिभाताई बोबशेट्टी सौ कांचन ताई ठाकुर लक्ष्मी ताई शर्मा उपस्थित होत्या त्यांनी उखाणे स्पर्धेच्या वेळी उखाणा घेताना घेतला व सोबत अनेक महिलांनी देखील वेगवेगळ्या प्रकारची विनोदी उखाणे घेऊन स्पर्धकाची शोभा वाढवली स्पर्धेच्या वेळी कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता सौ उज्वला खडेकार पुणम हरमकर पुणम अनासाने रश्मीताई मुणोत पुष्पा हरमकर सौ दीपा अनासाने सौ चित्रा राखेच्या सौ प्रीती करूले राणी हेरे लक्ष्मी जी गुप्ता स्नेहल करूले सौ भारती मरोडकर सौ पूजा सोलंकी सौ स्वाती पंचवटे सौ अपर्णा मरोडकर तनु मुणोत अपर्णा हरमकर वलमाला करूले सौ गौरी करुले सौ स्वीटी करूले सौ वृषाली मरोडकर इत्यादी उपस्थित होत्या.