India NewsLatest News
मोबाईल, टीव्ही, कपडे, औषधं… काय-काय स्वस्त होणार?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आठवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प GYAN म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता आणि नारीशक्ती यांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे. अर्थसंकल्पामुळे काय स्वस्त होणार याबाबत अर्थमंत्र्यांनी घोषणा केली.
काय-काय स्वस्त होणार?
- कॅन्सरची औषधं स्वस्त होणार
- आरोग्य विमा स्वस्त होणार
- वैद्यकीय उपकरणेही स्वस्त होणार
- इलेक्ट्रॉनिक गाड्या स्वस्त होणार
- मोबाईलपण स्वस्त होणार
- टिव्हीचे देशांतर्गत पार्ट्स स्वस्त होणार
- मुलांची खेळणी देखील स्वस्त होणार
- भारतात तयार केलेले कपडे, रेडीमेड कपडे स्वस्त होणार
- चामड्यापासून तयार केलेल्या गोष्टी स्वस्त होणार
- कस्टम ड्युटीतून ३६ महत्त्वाची औषधं वगळली
- ईव्हीचे इंजिन बनवण्यासाठी लागणारा माल स्वस्त