AmravatiLatest NewsLocal News
दस्तूर नगर ते एमआयडीसी रस्त्यावर फूटपाथ व अतिक्रमण हटवण्याची कारवाई

माननीय आयुक्त, माननीय उपायुक्त प्रशा. यांचे आदेशानुसार झोन क्रमांक 3 दस्तूर नगर अंतर्गत येणार परिसर दस्तूर नगर ते एमआयडीसी या रोडवर सोनू बिअर शॉपी यांच्यासमोर फूटपाथ वर काही लोकांनी बल्ली बसे ताडपत्री ची झोपडी टाकून मोठ्या प्रमाणात फुटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले होते. दिनांक 30 /01/2025 रोजी दुपारी 4 वाजता सर्व झोपड्या पाडून 1 ट्रक साहित्य जप्ती मध्ये घेण्यात आले.
सदर कारवाई श्री श्याम चावरे अतिक्रम पथक प्रमुख यांचे उपस्थिती व मार्गदर्शन मध्ये अतिक्रमण कर्मचारी पोलीस कर्मचारी सह करण्यात आली.