Accident NewsLatest NewsNanded
नांदेड आर्धापुर वसमत फाटा येथे मालवाहू कंटेनरला अचानक आग लागली…

नांदेड :- अँकर अर्धापूर वसमत फाटा नागपूर जाणारा रस्त्यावर मालवाहू कंटेनरला दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आग मोठ्या प्रमाणात लागली असून आग ही ड्रावर केबिनमध्ये लागली आहे. गाडीतील मोठ्या प्रमाणात मालही जळून खाक झाला आहे ही गाडी इंदूर कडून बेंगलोर हैदराबाद कडे माल घेऊन जाणारी गाडी आहे.
रोडवरील प्रवाशांनी पोलीस प्रशासन अग्नीशामक महामार्ग पोलीस यांना कळवून आज वीजवण्याचा रस्त्यावरील वाहन धारकाने प्रयत्न केला.
गाडीत बिस्किट चिप्स पॉकेट खाद्य ऑटो पार्टस किराणा दुकानातील खाद्य वस्तू घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली या ठिकाणी अर्धापूर ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे मदत केली पीएसआय भोसले सर पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी मदत कार्य केले .