बळवंत वानखडे यांची अर्थसंकल्पावर तीव्र प्रतिक्रिया, अनेक मुद्द्यांवर प्रश्न उठवले

अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी 2025 च्या अर्थसंकल्पावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकसभेत मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारले. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर त्यांनी आपले मत मांडताना, ग्रामीण भाग, शेतकरी, युवक, शिक्षण आणि अन्य मुद्द्यांवर सरकारच्या धोरणांची समीक्षा यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचप्रमाणे, अमरावती जिल्ह्याशी संबंधित विकास प्रकल्पांवरही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. जाणून घेऊया खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभेत मांडलेली प्रतिक्रिया
तर, ही होती खासदार बळवंत वानखडे यांच्या अर्थसंकल्पावरची प्रतिक्रिया आणि त्यांच्या प्रश्नांची सविस्तर माहिती. या मुद्द्यांवर होणारी पुढील चर्चा आणि सरकारची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अधिक अपडेट साठी बघत रहा सिटी न्यूज