“सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ! ८७ हजारांचा टप्पा ओलांडला; लग्नसराईत ग्राहकांची चिंता”

सोन्याचा भाव कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात केवळ वाढ होत असल्याचं दिसून येतंय. यामुळे ग्राहकांच्या खिशाला देखील चांगलाच फटका बसतोय. असंच नव्या आठवड्याची सुरुवात देखील सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी फारशी चांगली नाहीये. कारण आजच्या दिवशी देखील सोन्याचा भाव वाढल्याचं चित्र आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १० फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 390 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,72,100 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,995 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,960 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,950 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,99,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,72,100 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,210 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,768 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,721 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,706 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,983 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,709 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,983 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,709 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,983 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,709 रुपये