LIVE STREAM

Latest NewsNanded

नांदेडमधील मांजरम गावातील जीवन मिशन योजना बोगस, पाणीपुरवठा योजना पूर्ण करणार्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी

नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जर जीवन मिशनचे काम सुरू आहेत मात्र ही का बोगस झाल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असेल तरी इतर काम मात्र अजून बाकी आहे. पाणी मिळत नसल्याने गावकरी आक्रमक झाले आहेत. गावकऱ्यांनी आज एकत्र येत आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली, पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास न्यावी, संबंधित कंत्राटदाराची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा व पाईपलांच्या कामासाठी खोदण्यात आलेले गावातील रस्ते दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी गावकऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!