Accident NewsAmaravti GraminLatest News
भातकुली दर्यापूर राज्य महामार्गावर लक्झरी पलटी… ८ व्यक्ती किरकोळ जखमी

भातकुली दर्यापूर राज्य महामार्गावर लक्झरी पलटी झाल्याची धक्कादायक घटना 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारास उघडकीस आली. गोकुटे कुटुंबीय अकोट वरून साखरपुडा आटोपल्यानंतर भातकुली दर्यापूर मार्गाने अमरावती येथे जात असताना अचानक रान डुक्कर आडवा गेल्याने लक्झरी पलटी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली
एम. एच. ३१ई. एम. ०१३५ या लक्झरी मध्ये एकूण २१ प्रवासी होते त्यापैकी 8 नागरिक किरकोळ जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली जखमींना भातकुली येथील ग्रामीण रुग्णालय येथे पुढील उपचारार्थ दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच भातकुली पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र राजुरवार घटनास्थळी दाखल …