Amaravti GraminCrime NewsLatest News
महिला सरपंच लाच घेताना रंगेहाथ पकडली अमरावतीच्या सोनारखेडा येथील महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात
अमरावतीच्या सोनारखेडा येथील महिला सरपंच्याना 36 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले..
अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई..
कंत्राटदाराला लाच मागणे महिला सरपांच्याना भोवले..
बांधकामाची बिले काढून दिल्यानंतर मागितली होती लाच..
सोनू सोळंके असे महिला सरपंचाचे नाव आहे..
लाच लुचपत विभागाकडून महिला सरपंच सोनू सोळंके यांच्या घराची झाडाझडती घेण्यात देखील आली असल्याची माहिती..
खोलापूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू..