AmravatiLatest News
संत रविदास महाराजांना अभिवादन

अमरावती, दि. 12 :- संत रविदास महाराज जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे यांनी अभिवादन केले.यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी विजय जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा खनिकर्म अधिकारी इब्राहीम शेख, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही पुष्पार्पण करुन संत रविदास महाराज यांना अभिवादन केले.