ग्राहकांना झटका! सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ; पाहा १ ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार

सोन्याच्या भावात पुन्हा तेजी आल्याचं दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव वाढत असल्याचं चित्र आहे. कालच्या दिवशी मात्र सोन्याचा भाव कमी झाला होता. परंतु आज पुन्हा एकदा सोन्याला झळाळी आली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशातच बाजारामध्ये सोन्याला अधिक मागणी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १३ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 380 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,72,000 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,995 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,960 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,950 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,99,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,72,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,200 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,760 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,720 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,980 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,705 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,983 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,708 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,983 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,708 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,983 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,708 रुपये