LIVE STREAM

AmravatiLatest NewsVidarbh Samachar

अमरावतीत जॉकी कंपनीच्या सेकंड सेलला उत्स्फूर्त प्रतिसाद!

अमरावती :- ब्रँडेड कपडे ते होम डेकोर आयटम्स – आता अमरावतीकरांसाठी सुवर्णसंधी! IMA हॉल, कॅम्प रोड येथे जॉकी कंपनीच्या सेकंड सेलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. 50% डिस्काउंटमध्ये जॉकी ब्रँडचे कपडे, अंडरगारमेंट्स, बेडशीट्स, ब्लँकेट्स आणि अनेक आयटम्स उपलब्ध आहेत. हा सेल 25 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. चला, जाणून घेऊया या सेलची संपूर्ण माहिती.

अमरावतीतील खरेदीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे! कॅम्प रोडवरील इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) हॉलमध्ये 13 फेब्रुवारीपासून जॉकी कंपनीच्या फॅक्टरी सेकंड सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये 50% डिस्काउंटसह टी-शर्ट, शर्ट, जीन्स, शॉर्ट्स, कुर्ती, लगीन, ब्रा, टॉवेल, नॅपकिन, बेडशीट, क्लोज पिलो कव्हर्स, रजाई, ब्लँकेट आणि इतर अनेक वस्तू ग्राहकांना मिळत आहेत.

या सेलमध्ये मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर तसेच अंडरगारमेंट्सचीही विशेष श्रेणी उपलब्ध आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या सेलला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

तर, अमरावतीकरांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ब्रँडेड वस्त्रांची खरेदी करण्यासाठी कॅम्प रोडवरील IMA हॉलला नक्की भेट द्यावी!”*

“तर पाहिलंत ना, 50% डिस्काउंटमध्ये जॉकी कंपनीचे ब्रँडेड कपडे आणि होम डेकोर उत्पादने खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे! 25 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही अजून खरेदी केली नाही का? मग वाट कसली पाहताय! आजच कॅम्प रोडवरील IMA हॉलला भेट द्या आणि उत्तम ऑफर्सचा लाभ घ्या! अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी बने राहा city news

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!