AmravatiLatest NewsMaharashtra Politics
“कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची धनंजय मुंडे बाबत प्रतिक्रिया – चौकशी होईल, कारवाई देखील”

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीतील कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी धनंजय मुंडे यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी स्पष्ट केले की, जे आरोप केले गेले आहेत, त्यावर चौकशी सुरू आहे. ‘जे तुम्ही दाखवता, त्याची आम्ही तपासणी करतो, पडताळणी करतो आणि चौकशी करतो. जर काही तथ्य आढळले तर कारवाई देखील केली जाईल,
“या मुद्द्यावर तपास सुरू आहे आणि सरकार या प्रकरणात योग्य ती कारवाई करेल.हे बघणे तितकेच महत्वाचे आहे