पाहा तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव

लग्नसराईचे दिवस सुरु असून यावेळी बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. मात्र सोन्याचा भाव सतत वाढत असल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत. आजही ग्राहकांना सोन्याची झळ बसली असून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशीही सोनं महागलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत सतत वाढ पहायला मिळतेय.
Goodreturns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज १८ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,71,000 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,985 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,880 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,850 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,98,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,71,000 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,100 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,680 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,710 रुपयांनी विकलं जात आहे.
विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव
अमरावती
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
नागपूर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
सोलापूर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
कोल्हापूर
22 कॅरेट सोनं – 7,970 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,695 रुपये
वसई-विरार
22 कॅरेट सोनं – 7,973 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,698 रुपये
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,973 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,698 रुपये
भिवंडी
22 कॅरेट सोनं – 7,973 रुपये
24 कॅरेट सोनं – 8,698 रुपये