AmravatiLatest News
महानगरपालिकेत बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी
अमरावती :- गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी,२०२५ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. या निमित्य उपायुक्त योगेश पिठे व उपायुक्त नरेंद्र वानखडे यांचे शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस हारार्पण महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे करण्यात आले. यावेळी प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, राकेश पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.