सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; पाहा १ ग्रॅम सोन्यासाठी किती किंमत मोजावी लागणार

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत होती. या काळात सोन्याचा भाव केवळ वाढतच होता. मात्र काल म्हणजेच बुधवारी आणि आज सोन्याची किंमत घसरली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून यावेळी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. त्यामुळे आज सोन्याचा भाव कमी झाल्याने तुम्ही सोनं खरेदी करू शकता.
Good returns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज २७ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 440 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,75,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,025 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,200 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,250 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,02,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,75,300 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,530 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,024 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,753 रुपयांनी विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
नागपूर
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.
अमरावती

मुंबई

पुणे

जळगाव

सोलापूर

छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.
कोल्हापूर

वसई-विरार
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.
नाशिक

भिवंडी