लाडली बहन उपहार योजना : दुसरा मंथली लकी ड्रॉ रविवारी २ मार्च ला

अमरावती :- विदर्भातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. विदर्भातील नामांकित आराधना होलसेल शॉपिंग मॉल अमरावती द्वारे आयोजित लाडली बहन उपहार योजना मोठ्या प्रतिसादात सुरू असून, विदर्भातील प्रसिद्ध आराधना होलसेल शॉपिंग मॉल यांच्या लाडली बहन उपहार योजना अंतर्गत दुसरा मंथली लकी ड्रॉ रविवार, 2 मार्च रोजी जवाहर रोड, अमरावती येथे आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत दुपारी 1.30 वाजता संपन्न होणार आहे. चला जाणून घेऊ या शानदार ऑफरबद्दल सविस्तर!
विदर्भातील सुप्रसिद्ध शोरूम आराधना होलसेल शॉपिंग मॉल यांच्या वतीने आयोजित लाडली बहन उपहार योजना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळवत आहे. अमरावतीच्या आमदार सौ. सुलभा संजय खोडके, लोकमत जिल्हा प्रतिनिधी गणेश वासनिक, दैनिक भास्कर जिल्हा प्रतिनिधी त्रिदीप वानखडे यांच्या उपस्थितित या योजनेचा दुसरा मंथली लकी ड्रॉ रविवार, 2 मार्च 2025, रोजी दुपारी 1.30 वाजता जवाहर रोड स्थित आराधना शोरूम येथे संपन्न होणार आहे.
योजनेचे आकर्षण: ग्राहक केवळ 1000 रुपये खरेदी केल्यानंतर एक कुपन मिळवू शकतात, ज्याद्वारे ते या उपहार योजनेत सहभागी होऊ शकतात.
डेली ड्रॉ – दररोज 10 लकी लाडली बहनांना 2100 रुपये किमतीची साडी मोफत
मंथली ड्रॉ – 10 भाग्यवान महिलांना आकर्षक बंपर बक्षिसे जसे की:
अॅक्टिवा स्कूटर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, एअर कंडिशनर, इंडक्शन आणि इतर बक्षिसे मेगा ड्रॉ – झगमगती कार जिंकण्याची संधी! आराधनामध्ये मिळवा संपूर्ण लग्न बस्ता एका छताखाली! आराधना शोरूममध्ये होलसेल दरात संपूर्ण कुटुंबासाठी खरेदी करता येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि खरेदीचा आनंद घेण्यासाठी आराधना शोरूमला अवश्य भेट द्या! आराधना शोरूम संचालक हबलानी बंधू यांच्यातर्फे ग्राहकांना विशेष निमंत्रण.