आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; आजचा सोन्याचा भाव पहा

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट झालेली पहायला मिळाली. लग्न सराईचे दिवस असल्याने ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी गेली. सोन्याचे भाव उतरले असल्याने अनेकांनी सोनं खरेदी केलं. दरम्यान नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सोन्याला पुन्हा झळाळी आली असून सोन्याचे दर वाढले आहेत.
Good returns वेबसाईटनुसार, मंगळवारी म्हणजेच आज ४ मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 760 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,75,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,025 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,200 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,250 रुपये इतका आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,02,500 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,75,300 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 87,530 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 70,024 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,753 रुपयांनी विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव :-
अमरावती
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.
नागपूर

मुंबई

पुणे

जळगाव

सोलापूर

छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,010 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,738 आहे.
कोल्हापूर

वसई-विरार
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,013 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,741 आहे.
नाशिक

भिवंडी