Latest NewsMaharashtra Politics
अमरावतीच्या विकासासाठी आ. सुलभा खोडके आक्रमक! विधानसभेत महत्त्वाचे प्रश्न रेटले

मुंबई :- अमरावतीच्या विकासासाठी विधानसभेत आ. सुलभा खोडके आक्रमक झाल्या आहेत. शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या कामांपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या निधीपर्यंत अनेक विषय त्यांनी अधिवेशनात प्रभावीपणे मांडले. आमदार सुलभा खोडके यांनी विधानसभेत कोणते प्रश्न मांडले चला पाहूया या व्हिडियोमध्ये
अमरावतीच्या विकासासाठी आ. सुलभा खोडके यांनी विधानसभेत ठोस भूमिका मांडली आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज.