सिटी न्यूज विशेष वृत्तांत – 8 मार्च जागतिक महिला दिन

8 मार्च – जागतिक महिला दिन! हा दिवस महिलांच्या हक्कांसाठी, त्यांच्या संघर्षासाठी आणि समाजात त्यांना मिळणाऱ्या स्थानासाठी महत्त्वाचा आहे. तरीदेखील, महिला सबलीकरणाच्या चर्चा होतात, पण वास्तवात महिला सुरक्षित आहेत का? आजच्या विशेष अहवालात आपण ज्ञानमाता शाळेतील शिक्षिका यांच्याशी संवाद साधला आहे. चला पाहूया महिलांचे मत आणि त्यांचे प्रश्न सिटी न्यूजच्या विशेष रिपोर्टमध्ये!
महिला सबलीकरण आणि सुरक्षितता यावर चर्चा करत असताना, आपण विसरू नये की महिला केवळ साजरी करण्याची वस्तू नाहीत, तर त्या समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत! आजच्या विशेष संवादातून हे स्पष्ट झाले की महिलांच्या सुरक्षेसाठी केवळ कायदेच नव्हे, तर समाजाच्या मानसिकतेतही बदल होणे आवश्यक आहे. सिटी न्यूज आपल्या सोबत आहे, प्रत्येक महिलेच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी आवाज उठवण्यासाठी. आपण पाहत राहा सिटी न्यूज!