सोन्याच्या किंमतीत पुन्हा मोठी वाढ

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत वाढ होतेय. मंगळवारी सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला फटका बसणार आहे.
Good returns वेबसाईटनुसार, बुधवारी म्हणजेच आज 12 मार्च रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 490 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,81,300 रूपये इतकी आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 8,080 रुपयांना मिळेल.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 64,640 मिळेल.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 80,800 एवढा आहे.
तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,08,000 रुपये इतका असल्याची माहिती आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,81,300 रुपये किंमतीने विकतंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आजच्या दिवशी 88,130 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोनं आज 70,504 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 8,813 रुपयांनी विकलं जात आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
नागपूर
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,065 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,798 आहे.
अमरावती

मुंबई

पुणे

जळगाव

सोलापूर

छत्रपती संभाजी नगर
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,065 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,798 आहे.
कोल्हापूर

वसई-विरार
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,068 आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 1 ग्रॅम 8,801 आहे.
नाशिक

भिवंडी