AmravatiLatest News
उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूरचा महत्वपूर्ण निर्णय: अमरावती महानगरपालिकेच्या हस्तांतरीत शिक्षकांच्या सेवाजेष्ठतेला मान्यता.

अमरावती :- अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे! मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ नागपूरच्या निर्णयामुळे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली सेवाजेष्ठता आणि पदोन्नतीसंबंधी लढाई अखेर संपली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण आणि शिक्षकांनी आता पुढे काय पावले उचलणार आहेत, पाहुया पत्रकार परिषद.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अमरावती महानगरपालिकेवर मोठी जबाबदारी आली आहे. आता पाहावे लागेल की मनपा प्रशासन कितपत तत्काळ कार्यवाही करते. शिक्षकांचे हक्क बहाल होणार का? आणि पुढील आंदोलनाची गरज भासणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सिटी न्यूज.