धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आंतरराष्ट्रीय महिला आघाडी सरचिटणीस पदी शिवशंभु प्रिया जांभळे यांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात सत्कार
बीड :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव गावातील बबनराव जांभळे जांभळे यांची यांच्या पाच वर्षातील शिवशंभु कार्य शिवकार्य समाजकार्य समाजाला एक नवी दिशा देण्याचे उद्देश त्यांच्या कार्यातून दिसून येत आहे व महिला शशिक्षित करण व महिला सुरक्षित राहो या कार्यामधून दिसून येऊन रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवळे पाटील संपर्कप्रमुख अण्णासाहेब पाटील प्रसिद्ध प्रमुख प्रवक्ता अनिलराव पाटील यांनी चर्चा करून त्यांच्या कार्याची दखल घेऊन रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान आंतरराष्ट्रीय महिला आघाडी सरचिटणीस पदी शिवशंभुप्रिया जांभळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे व हे करतात महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आंतरराष्ट्रीय शुभेच्छाचे फुले त्यांच्यावर उधळत आहेत व सगळीकडे त्यांच्या कामाची प्रसिद्ध होत आहे रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच शिवभक्त त्यांच्यावर शुभेच्छाचे पाऊस पडत आहेत एक मराठ्यांची लेक कशी असावी हे शिवशंभोज प्रिया जांभळे यांनी आपल्या कार्यातून सर्व देशाला दाखवून दिलेले आहे व त्यांचे कार्य व त्यांची पुढील उद्देश आई तुळजाभवानी नक्कीच पूर्ण करेल व त्यांचे पुढील कामासाठी रुद्र धर्मवीर छत्रपती शौर्य प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी शुभेच्छा दिलेले आहे ही माहिती संघटनेचे प्रवक्ता यांनी दिलेली आहे