AmravatiCity CrimeLatest News
सराफा बाजार येथे खरेदी करण्याकरिता आलेल्या महिलेचे 10,000 रू. चोरनाऱ्या आरोपीस खोलापुरी गेट पोलिसांनी 24 तासाचे आत अटक केली

अमरावती :- सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सा मा.पोलीस उपायुक्त श्री गणेश शिंदे सा व सपोआ श्री जयदत्त भवर सा ,वपोनी श्री गौतम पातारे व क्राईम पो.नी.श्री होळकर यांचे मार्गदर्शनात पो.उप.नी. वैभव वंजारे ,सपोउपनी प्रवीण खैरकर , पोहेकां राम लोखंडे , पोहेका देवेंद्र कोठेकर , पोहेका मंगेश भेलाये, पोका इरफान , पोका अमोल नकाशे व चालक प्रवीण परडखे यांनी अटक इसम नामे किशोर मधुकरराव खडसे वय 40 रा. वडाळी अमरावती याचेकडून चोरीची रक्कम हस्तगत करून डी.बी.पथक यांनी महत्वाच्या शिवजयंती बंदोबस्त पार पाडून अहोरात्र मेहनत करून गुन्हा उघडकीस आणला.