हनी थेरपी: डॉ. श्रीराम कुलकर्णी यांच्या उपचारांनी हजारो रुग्णांना दिला आराम

अमरावती :- आज आपण बातमीत घेत आहोत एक महत्त्वपूर्ण विषय, जो आपल्याला नवी आशा आणि उपचाराची एक अद्भुत पद्धत सांगतो – हनी थेरपी. या थेरपीने अनेक रुग्णांना दिला आहे आराम, आणि डॉ. श्रीराम कुलकर्णी यांनी राज्यभरात सुरू केलेल्या या उपक्रमामुळे अनेकांच्या आयुष्यात सुधारणा झाली आहे.
हनी थेरपी, जी २००० वर्षांपूर्वी भारतात शोधली गेली होती, आज पुन्हा एकदा लोकप्रिय होऊ लागली आहे. हनी थेरपीने अनेक व्याधींना आराम दिला आहे. डॉ. श्रीराम कुलकर्णी यांनी हे उपचार मापक दरात उपलब्ध करुन दिले असून, अनेक रुग्ण याचा लाभ घेत आहेत.अमरावती शहरातील समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया सुद्धा हनी थेरपी ची घेत आहे उपचार त्यांचे उपचार विविध जिल्ह्यांमध्ये शिबिरांद्वारे दिले जात आहेत, आणि त्यात राजकीय नेत्यांचाही समावेश आहे.
आशा आहे की हनी थेरपीसारख्या उपक्रमांनी रुग्णांचे जीवन सुकर आणि आरोग्यदायाक बनवले आहे. अधिक माहिती आणि ताज्या अपडेट्ससाठी आमच्याबरोबर राहा धन्यवाद.