Crime NewsLatest NewsNagpur
नागपूर हिंसाचार प्रकरण: दंगा वाढविण्यास पोस्ट व्हायरल करणाऱ्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

नागपूर :- नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात मोठा मोड, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एक पोस्टमुळे दंगा भडकवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी फहीम खानसह 6 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तपासाची प्रक्रिया सुरू असून मास्टर माईंड कोण, याची माहिती मिळवण्यासाठी पोलिसांची तपासणी सुरू आहे.
नागपूरमधील हिंसाचार प्रकरणात पुढील तपास आणि आरोपींच्या कारवाईसाठी पोलिसांद्वारे चौकशी सुरू आहे. याबाबत अधिक माहिती मिळाल्यावर आम्ही तुम्हाला त्वरित अपडेट देऊ.