Latest NewsVidarbh Samachar
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिशा सालियान प्रकरणावर ‘नो कमेंट’ प्रतिक्रिया

यवतमाळ :- महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आज यवतमाळ दौऱ्यावर आगमन झाले. यावेळी, विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. मात्र, दिशा सालियान प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर, अनिल देशमुख यांनी ‘नो कमेंट’ अशी प्रतिक्रिया दिली. आता तपशील पहा.
दिशा सालियान प्रकरणावर अनिल देशमुख यांची मौन धारण, आणि पत्रकार परिषदेतून निघालेल्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवर अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या पुढील अपडेटसाठी city news सोबत रहा